{
  "village_code": "273000020368080000",
  "village_name": "माढा",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12337,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:55:23Z",
  "surveys": [
    "953",
    "956",
    "957"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगोला अर्बन को.ऑप बँक लि.शाखा माढा तर्फे नवनाथ औदुंबर गोडसे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष प्रभाकर राऊत रा. माढा यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4799-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 953, 956, 957 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष प्रभाकर राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परशुराम भिमराव जगदाळे"
}
