{
  "village_code": "273000020368080000",
  "village_name": "माढा",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:34:51Z",
  "surveys": [
    "443/3/45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : सांगोला अर्बन को-ऑप बँक लि.सांगोला शाखा-माढा.\nलिहुन देणार : प्रताप भाऊसाहेब कंगले रा. माढा गट नंबर/ सर्वे नंबर 443/3/45 यांचेकडील दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप भाऊसाहेब कंगले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परशुराम भिमराव जगदाळे"
}
