{
  "village_code": "273000020368130000",
  "village_name": "अंजनगांव (उमाटे)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6891,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:30:31Z",
  "surveys": [
    "277/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आई डी बी आई बॅक लि शाखा भोईजे ता बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल रंगनाथ सातव रा. अंजनगांव (उमाटे) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4747-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277/2 क्षेत्र 0.8150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल रंगनाथ सातव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर भानुदास राठोड"
}
