{
  "village_code": "273000020368200000",
  "village_name": "वाकाव",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1424,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:25:41Z",
  "surveys": [
    "272/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि. शाखा कुर्डूवाडी ता. माढा\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन नवनाथ भुसारे रा. वाकाव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4282-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272/2 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन नवनाथ भुसारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षा किरण शहाणे"
}
