{
  "village_code": "273000020368210000",
  "village_name": "खैरेवाडी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 881,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:46:22Z",
  "surveys": [
    "86/1/क/2",
    "86/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा बार्शी ता. बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : अनंत मोहन सोनवणे ,सोनल अनंत सोनवणे रा. खैरेवाडी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 3913-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2187000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1/क/2, 86/1/ब क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंत मोहन सोनवणे ,सोनल अनंत सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2187000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल गणपत झाडे"
}
