{
  "village_code": "273000020368210000",
  "village_name": "खैरेवाडी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 885,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:46:22Z",
  "surveys": [
    "116/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संतकृपा ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित लोंढेवाडी ता माढा जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : सर्जेराव मधुकर लोंढे रा. खैरेवाडी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4642-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/2/ब क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव मधुकर लोंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल गणपत झाडे"
}
