{
  "village_code": "273000020368220000",
  "village_name": "लोंढेवाडी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:22:59Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि.( मल्टी स्टेट शेड्युल को. ऑप. बँक.) शाखा-माढा,\nलिहून घेणार : सचिन कृष्णा बोबडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : वसुली व विक्री अधिकारी, सोलापूर जनता सहकारी बँक लि.( मल्टी स्टेट शेड्युल को. ऑप. बँक.) शाखा-माढा, सोलापूर यांचा जप्ती बोजा र रू.२१०२०४/- सचिन कृष्णा बोबडे यांचे हि.\nअधिकारी - वसुली व विक्री अधिकारी, सोलापूर जनता सहकारी बँक लि.( मल्टी स्टेट शेड्युल को. ऑप. बँक.) शाखा-माढा, सोलापूर, आदेश क्रमांक - जा. क्र./मु. का./SRO/2024-2025/29/Madha/SJSB, आदेश दिनांक - 26/12/2024. नमूद जप्ती आदेशान्वये बाजूस दाखल जमीन गट नंबर 121, सचिन कृष्णा बोबडे यांचे हिश्यावर जप्ती बोजा र रू.२१०२०४/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. - 759\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षा किरण शहाणे"
}
