{
  "village_code": "273000020368230000",
  "village_name": "कुंभेज",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6635,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:40:58Z",
  "surveys": [
    "152/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nलिहुन देणार:- प्रवीण गजानन गवसणे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 152/2 खाता क्रमांक :- 1228या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी सदर गटात असणाऱ्या विहीरीत 1/2 पैकी 1/2 हिश्याने पाणी घेणेच्या हक्कासह.सदर दिलेल्या क्षेत्रास जुन्या वहिवाटीप्रमाणे असणाऱ्या रस्त्यावरून गट नं. 153 मधुन 152/2 मध्ये जाणे येणे व शेतमालवाहतुक करणेसाठी पूर्व बांधालगत दक्षिण- उत्तर चालीचा 10 फुट रूंदीचा रस्ता आहे त्यारस्त्यावरून जाणे येणे व शेतमालवाहतुक करणेच्या हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- राधिका बंडू वाघमोडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4551 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1165000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल गणपत झाडे"
}
