{
  "village_code": "273000020368250000",
  "village_name": "मानेगांव",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12613,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:14:23Z",
  "surveys": [
    "1180/1",
    "1181",
    "1214"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : उज्वला संतोष शेळके ,संतोष बबन शेळके रा. मानेगांव यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8857-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1865000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1180/1, 1181, 1214 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला संतोष शेळके ,संतोष बबन शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1865000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंद सुधाकर ढवण"
}
