{
  "village_code": "273000020368250000",
  "village_name": "मानेगांव",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12632,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:14:23Z",
  "surveys": [
    "446/1/अ",
    "635/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सेस बँक लीमीटेड शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : आदित्य अनंत गायकवाड रा. मानेगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4678-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1070000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446/1/अ, 635/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य अनंत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1070000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार ज्योत्स्ना अनंतराव गायकवाड (खाता क्रमांक :- 5034) ,",
  "talathi": "आनंद सुधाकर ढवण"
}
