{
  "village_code": "273000024300200000",
  "village_name": "कुर्डूवाडी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11404,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:01Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रविकिरण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वेताळवाडी तर्फे बापु नारायण सुरवसे\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र किसन भराटे रा. कुर्डूवाडी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4468-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र किसन भराटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुसाक खमरुददीन काझी"
}
