{
  "village_code": "273000030368320000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1734,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:55:16Z",
  "surveys": [
    "455"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 05\nआदेश दिनांक : 25/08/2026\nमा.तहसीलदारसो तहसील कार्यालय बार्शी यांचेकडील आदेश क्र.जा.क्र.जमा-1-एसआर/05/2026 दि.25/08/2026 अन्वये मौजे कोरेगाव ता.बार्शी,जि.सोलापूर येथील महादेवी दिपककुमार पाटील यांच्या गट नं.455 मधील एकूण क्षेत्र 7.39 हे आर पो.ख.3.65 हे आर आकार 7.32 रु पै 3.65 आर पो.ख.क्षेत्रापैकी 3.00 आर क्षेत्र लागवडीखाली आणले असून गटाचा चालू तपशील लागवडीखालील क्षेत्र 10.39 हे आर पो.ख 0.65 आर आकार 9.70 रु पै असा झाला असून वरील आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "आंबुताई विलास सुरवसे"
}
