{
  "village_code": "273000030368350000",
  "village_name": "कळंबवाडी (आ.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1695,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:24:54Z",
  "surveys": [
    "259",
    "267",
    "342"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : शहाजी रामराव उमाप रा. कळंबवाडी (आ.) यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7769-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 963000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259, 267, 342 क्षेत्र 1.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी रामराव उमाप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 963000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साहिल शहाजहान पठाण"
}
