{
  "village_code": "273000030368360000",
  "village_name": "धामणगांव (आ.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:06:43Z",
  "surveys": [
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसोलापुर जिल्हा .सह कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.सोलापुर (विसर्जित)नागरी सहकारी बँक इमारत साखरपेठ, सोलापुर. दिनांक 1/1/1975 पुर्वीचे नाव दि.सोलापूर जि.सह.भू विकास बँक लि सोलापूर दि 1.10.2021 पासुन बँकेचे नाव सोलापुर जिल्हा .सह कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.सोलापुर यांच्याकडील पत्र जा.क्रं सोडिसहकृग्राबँक/नाहप्र/28/2026 वरुन धामणगाव(आ)येथील गट नं 236 वरील भुविकास बँकेचा बोजा कमी केल्याने भोगवटदार सदरी असलेली भुविकास बँकेचे नाव कमी करुन इतर अधिकारातील कृष्णा निवृत्ती धुमाळ व कडुबाई रंगनाथ अवधुत यांचे नाव दाखल केले.",
  "talathi": "अनिता रेवणनाथ वाळूंजकर"
}
