{
  "village_code": "273000030368420000",
  "village_name": "खडकलगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:55:28Z",
  "surveys": [
    "148/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी\nलिहून घेणार : संभाजी भानुदास गव्हाणे व महादेव भानुदास गव्हाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 148/1 तपशिल : सेन्ट्रल बँक शाखा बार्शी कर्ज र रु 75000/- प्रत्येकी संभाजी व महादेव चे हिश्यावर - 1719\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी\nयांचेकडील दिनांक 16/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता राहुल जाधवर"
}
