{
  "village_code": "273000030368450000",
  "village_name": "कांदलगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3634,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "न्यायालय आदेश",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:52:24Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार-न्यायालय आदेश\nबार्शी येथील मे सिव्हिल जज ज्युनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्टात वादी- नंदुसिंग विठ्ठलसिंग परदेशी तसेच प्रतिवादी- बालाजी विठ्ठलसिंग परदेशी ,रणजीत विठ्ठलसिंग परदेशी ,भारत विठ्ठलसिंग परदेशी,शहाजी सुधाकर फुरडे यांचा रे. मु.नं. 357/2026 दि.16/10/2026 अन्वये मौजे कांदलगांव ता बार्शी येथील गट नंबर 35 चा दावा दाखल केलेला होता. त्याची तडजोड पुरसिस खालील प्रमाणे-\nअनु क्रं नाव गट नं क्षेत्र पो.ख आकार दिशा\n1 ) नंदुसिंग विठ्ठलसिंग परदेशी 35 पै 0.56 0.01 1.62 पश्चिम बाजू\n2 ) रणजीत विठ्ठलसिंग परदेशी 35 पै 0.56 0.01 1.63 पूर्व बाजू\n3 ) भारत विठ्ठलसिंग परदेशी 35 पै 0.55 0.02 1.62 मधील बाजू\n4 ) शहाजी सुधाकर फुरडे 35 पै 0.55 0.01 1.62 पूर्व कडील पूर्व उत्तर कोपरा\nमा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर यांना चलन क्र MH012769537202627U नुसार दिनांक 27/10/2026 रोजी मुद्रांक शुल्क भरला आहे",
  "talathi": "विनोद दतात्रय मुंढे"
}
