{
  "village_code": "273000030368490000",
  "village_name": "भोयरे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:36:07Z",
  "surveys": [
    "2/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nमा. अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील आदेश क्र. सिलिंग/प्र. क्र.74/26/एस आर-36/26-27 दिनांक 07/10/2026 नुसार मौजे भोयरे येथील जमीन गट नं 2/1/4 क्षेत्र 1.50 हे. आर आकार 0.90 रु. पै या सिलिंग जमिनीचे भोगावटदार वर्ग -2 वरून भोगावटदार वर्ग-1 करणेसाठी आदेश प्राप्त झाले.\nआदेश क्र. सिलिंग/प्र. क्र.74/26/एस आर-36/26-27 दिनांक 07/10/2026 नुसार वरून नोंद.",
  "talathi": "औंदुबर शहाजी शिंदे"
}
