{
  "village_code": "273000030368570000",
  "village_name": "शिराळे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:34Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि\nलिहून घेणार : आबासाहेब तानाजी कवडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : दिनांक 17/05/2023 रोजी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को सोसायटी लि बार्शी चा आबासाहेब तानाजी कवडे यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 1439\nदिनांक 13/01/2025 रोजी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि चा आबासाहेब तानाजी कवडे यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 1529\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र SBMCCO/1308/2026 , SBMCCO/1307/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय रेवण मुंढे"
}
