{
  "village_code": "273000030368570000",
  "village_name": "शिराळे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:06:47Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि\nलिहून घेणार : माऊली पांडुरंग गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : दिनांक 28/06/2024 रोजी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि चा माऊली पांडुरंग गायकवाड यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 1506\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि यांचेकडील पत्र दि 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय रेवण मुंढे"
}
