{
  "village_code": "273000030368580000",
  "village_name": "पाथरी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2096,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:11:59Z",
  "surveys": [
    "447"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.203/२०२६\nआदेश दिनांक : 31/08/2026\nबार्शी येथील मे दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.203/२०२६ च्या तडजोड पुरसीस हुकूमनामानुसार खालील प्रमाणे नोंद\nमौजे पाथरी येथील वेदांत अंबादास मोरे गट नंबर 447 क्षेत्र 0.61 आकार 0.37 पश्चिमेकडील बाजूचे\nअक्षय अंबादास मोरे गट नंबर 447 क्षेत्र 0.61 आकार 0.38 पूर्वेकडील बाजूचे\nअंबादास भागवत मोरे,उल्फा अंबादास मोरे यांनी त्यांचे हक्क हिस्से यातील वादी व प्रतिवादी 3 यांचे करिता कायम स्वरूपी सोडून दिला असे\nवरील प्रमाणे तडजोड पुरसीस हुकूमनामानुसार व मा. तहसीलदार बार्शी यांचे न्यायालयात क्र जमा -2/कावी /2004/२०२६ च्या पत्रानुसार नोंद\nबार्शी येथील मे दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.203/२०२६ च्या तडजोड पुरसीस हुकूमनामानुसार नोंद",
  "talathi": "किरण वासुदेव बरबडे"
}
