{
  "village_code": "273000030368590000",
  "village_name": "धानोरे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-26",
  "objection_until": "2026-09-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:06:25Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/08/2026\nलिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी दिलीप सोपल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ता., बार्शी\nलिहून देणार : सुमंत व्यंकट गोरे रा. धानोरे यांनी प्रमाणे रक्कम रुपये 133783 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी दिलीप सोपल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांचेकडील आदेश जा.क.री /एस आर ओ /156/स्था.जप्ती./24/2026 मे विशेष वसुली व विक्री अधिकारी जप्ती आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 133783 /- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी दिलीप सोपल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांचे आदेशावरून नोंद",
  "talathi": "किरण वासुदेव बरबडे"
}
