{
  "village_code": "273000030368600000",
  "village_name": "कुसळंब",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:26:02Z",
  "surveys": [
    "320"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी\nलिहून घेणार : अर्जुन मधुकर काशिद\nयांनी सर्व्हे क्रमांक : 320 तपशिल : मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी यानी मिळवलेला लवादा क्र.125/2023 दिनांक 31/05/2024 तसेच श्री रवि राजकुमार देशमुख विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी याचकडील पत्रक.1060/2025 दिनाक 15/04/2025 अन्वये श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी यांचा र.रु.88,000/- चा बोजा श्री अर्जुन मधुकर काशीद याच्या हिस्सेवर - 2886\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "औंदुबर शहाजी शिंदे"
}
