{
  "village_code": "273000030368670000",
  "village_name": "पांढरी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1211,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:39:24Z",
  "surveys": [
    "125/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपअभियंता जिल्हा परिषद (ल. पा) उपविभाग बार्शी\nआदेश क्रमांक : जाक्र/जिपलपा /उविबा/308/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nमा.उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा)उपविभाग बार्शी यांचा आदेश क्र. जाक्र/जिपलपा /उविबा/308/2026 दिनांक 27/10/2026 यांचे आदेशावरून अनंत गणपत घावटे यांच्या गट नं 125/4 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिल महारुद्र कोरे."
}
