{
  "village_code": "273000030368680000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1218,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:22:38Z",
  "surveys": [
    "97",
    "98",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.रि./एसआरओ/156/स्था.जप्ती/23/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nइतर बाजूस दाखल गटावरील खातेदार संजय विष्णु शिंदे यांच्या मौजे चिंचोली येथील जमीन गट नंबर 99 पै, 97 पै व 98 पै च्या इतर अधिकारात मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा श्री ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कंदर ता.करमाळा जि सोलापूर शाखा पांगरी ता.बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या नावाचा जप्ती बोजा रु 449690/-दाखल केला असे. जामीनदाराच्या हिस्सेपुरती स्थावर मिळकत जप्त. जप्ती बोजा आदेशावरून नोंद.",
  "talathi": "अनिल महारुद्र कोरे."
}
