{
  "village_code": "273000030368700000",
  "village_name": "घोळवेवाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 718,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:00:46Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री माऊली नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी मुख्य शाखा पांगरी ता बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : विकास गुंडीबा घोळवे रा. घोळवेवाडी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7122-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास गुंडीबा घोळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल महारुद्र कोरे."
}
