{
  "village_code": "273000030368700000",
  "village_name": "घोळवेवाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:22:11Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल गटावरील खातेदार ओंकार उमाकांत डोळे आणि किरण उमाकांत डोळे यांच्या मौजे घोळवेवाडी येथील गट नंबर 234 क्षेत्र 0.40 हे आर व 0.41 हे आर च्या इतर अधिकारात येडेश्वरी अर्बन को ऑपेरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि पांगरी ता. बार्शी यांच्या नावाचा बोजा रु 200000/- दाखल केला असे. सोसायटीकडील पत्रावरून नोंद.",
  "talathi": "अनिल महारुद्र कोरे."
}
