{
  "village_code": "273000030368750000",
  "village_name": "गोरमाळे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:59:13Z",
  "surveys": [
    "169/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nवसुली अधिकारी पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी, शामा आर्केड, स न १११, मेन रोड, काळेवाडी, पिंपरी, पुणे. ४११०१७ यांचे कडील जा.क्र./पीसीबी/वसुली/67/03 /2026-2027 दिनांक 13.10.2026 प्राप्त झाल्याने मौजे गोरमाळे येथील खातेदार मोरे युवराज दत्तात्रय यांचे वडील\nदत्तात्रय मच्छिंद्र मोरे रा. गोरमाळे यांनी यांचा सर्वे नंबर 169/1 क्षेत्र 1.24वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक पीसीबी/वसुली/६७/०३/२०२६-२७ दिनांक 13.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातचा जप्ती बोजा रक्कम रुपये 68581.00/- चा जप्ती बोजा दाखल केला.\nवसुली अधिकारी यांचे आदेशावरून नोंद .",
  "talathi": "चिनमलवार ज्योती आनंदराव"
}
