{
  "village_code": "273000030368770000",
  "village_name": "खामगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:57:34Z",
  "surveys": [
    "17/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nगहाणमुक्त\nगहाणमुक्त लिहून देणार-सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह बँक मर्या. सोलापूर शाखा मार्केट यार्ड बार्शी\nगहाणमुक्त लिहून घेणार-काकासाहेब श्रीमंत झांबरे\nमौजे खामगाव येथील जमीन गट नंबर १७/२ क्षेत्र ०० हे ९५ आर ,पोट खराब ०० हे ०२ आर आकार २ रु ४० पैसे असून आतील बांधकामासह जागे वरील दस्त क्रमांक २३०९/२००९ दिनांक २३/७/२००९अन्वये रक्कम रुपये ८,०५,१०६/- इतके कर्जाचा बोजा नौदविलेले होता सदर वरील नमूद केलेली रक्कमेची परत फेड करून दस्त क्रमांक ७१७५/२०२६ दिनांक ७/१०/२०२६ अन्वये जमीन वरील बोजा कमी केला ,त्यासाठी बँकची कोणतेही हरकत नाही",
  "talathi": "संदिप सोमनाथ सुरवसे"
}
