{
  "village_code": "273000030368790000",
  "village_name": "चिखर्डे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4612,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:28:44Z",
  "surveys": [
    "715/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक जमा/1/वाटप/एसआर/224/2026 बार्शी\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा. तहसिलदार साहेब बार्शी यांचेकडील आदेश क्रमांक जमा/1/वाटप/एसआर/224/2026 बार्शी दिनांक 22/10/2026 या आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे चिखर्डे येथील जमीन गट नं 715/1/ब/१ या जमिनीचे म.ज.म.अ 1966 चे कलम 85 अन्वये खालील प्रमाणे वाटप केले असे.\nअ.क्र-1 गट नं-715/1/ब/१ पै ला.क्षेत्र-0.45 हेआर पो.ख.क्षेत्र-0.02 हेआर आकार-0.86 रु पै नाव-राजेश अशोक पाटील दिशा- हिश्यातील पश्चिम बाजु\nअ.क्र-2 गट नं-715/1/ब/१ पै ला.क्षेत्र-0.81.50 हेआर पो.ख.क्षेत्र-0.00 हेआर आकार-1.56 रु पै नाव-अशोक काशीनाथ पाटील दिशा- हिश्यातील पुर्व बाजु\nया जमिनीतील वाटपास शांताबाई अशोक पाटील व अनिता अशोक पाटील यांनी पूर्णपणे संमती दिलेली आहे.\n(आदेशावरुन नोंद केली असे.)",
  "talathi": "दत्ता नंदकुमार देशमाने"
}
