{
  "village_code": "273000030368850000",
  "village_name": "इंदापूर",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1070,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश दस्तावेज फेरफार दिनांक 25/10/२०२६ माहिती मिळाल्याची दिनांक 23/10/२०२६ मौजे इंदापूर ता बार्शी येथील जमीन गट नंबर 195 अर्जदार श्री नामदेव लिंबराज वाघ दिनांक 14/08/२०२६ रोजीचा अर्ज रा नारीवाडी म .ज .म अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप क्र जमा /1/वाटप /एस आर /226/2026 आदेश दिनांक 23/10/2026 वाटप तपशील खालीलप्रमाणे .",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:48:21Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :आदेश दस्तावेज फेरफार दिनांक 25/10/२०२६ माहिती मिळाल्याची दिनांक 23/10/२०२६ मौजे इंदापूर ता बार्शी येथील जमीन गट नंबर 195 अर्जदार श्री नामदेव लिंबराज वाघ दिनांक 14/08/२०२६ रोजीचा अर्ज रा नारीवाडी म .ज .म अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप क्र जमा /1/वाटप /एस आर /226/2026 आदेश दिनांक 23/10/2026 वाटप तपशील खालीलप्रमाणे .\n१)जरीचंद गुलचंद वाघ गट नं 195 क्षेत्र 0.64.50 हे .आर पो. ख 0.01 आकार 0.90 रु .पै दिशा पश्चिम बाजू\n२)इंदुबाई नवनाथ जाधवर गट नं 195 क्षेत्र 0.32.50 हे .आर पो .ख 0.00 आकार 0.50 रु .पै दिशा पूर्व बाजू\n3)नामदेव लिंबराज वाघ गट नं 195 क्षेत्र 0.32 हे .आर पो.ख 0.01 आकार 0.60 रु .पै दिशा मध्य लगत पूर्व पश्चिम लगत\nतसेच सदर गट नंबर 195मधील बोअरवेल मध्ये जरीचंद व नामदेव यांचा समान हिस्सा राहील .\n(मा तहसीलदार सो बार्शी यांच्या आदेशानुसार नोंद)",
  "talathi": "भारत भागीनाथ गायकवाड"
}
