{
  "village_code": "273000030368970000",
  "village_name": "पानगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:12:11Z",
  "surveys": [
    "1507/1",
    "296"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडीया शाखा पानगांव ता.बार्शी\nलिहुन घेणार : सचिन सदानंद गव्हाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक 1507/1 वर फेरफार क्रमांक 4570 ने घेतलेला बोजा बॅंक ऑफ इंडीया शाखा पानगाव बोजा रु.1,34,000/- सचिन हि.\nसर्व्हे क्रमांक 296 वर फेरफार क्रमांक 4570 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडीया शा पानगाव चा र रु 134000 बोजा खातेदार सचिन सदानंद गव्हाने च्या हि वर\nसर्व्हे क्रमांक 1507/1 वर फेरफार क्रमांक 4571 ने घेतलेला बोजा बॅंक ऑफ इंडीया शाखा पानगाव बोजा रु. 1,20,000/-प्रतिभा हि. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय दगडू जाधव"
}
