{
  "village_code": "273000030369010000",
  "village_name": "गाताची वाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1188,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:22Z",
  "gone_at": "2026-11-06T11:21:28Z",
  "surveys": [
    "28/1",
    "28/2",
    "93",
    "97",
    "98/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : संतोष कालीदास गात रा. गाताची वाडी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 6694-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1, 28/2, 93, 97, 98/2 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष कालीदास गात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी समाधान देसाई"
}
