{
  "village_code": "273000030369040000",
  "village_name": "कासारवाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2026,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:54:22Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा-1/एसआर/882/2026\nआदेश दिनांक : 26/05/2026\nमौजे कासारवाडी येथील जमीन गट नंबर 259 बाबत मा. तहसिलदार साहेब बार्शी यांचा आदेश क्रमांक जमा-1/एसआर/882/2026 दि. 26/05/2026 तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख बार्शी यांचेकडील कमी जास्त पत्रक जा.क्र. 3360 दि 24/08/2026 नुसार पोट खराब क्षेत्र लागवडी खाली आणलेले असलेने आदेशानुसार नुसार गाव दफ्तरी खालील प्रमाणे नोंद केली असे.\nअ.क्रं-1 जमीन धारकाचे नाव-पांडुरंग चांगदेव गुंड गट नं 259 सद्य स्थितिनुसार लागवडी खालील क्षेत्र -0.00 हे आर पो.ख.क्षेत्र-0.20 हे. आर आकार-0.00रु पैसे दुरूस्ती नुसार लागवडी खालील आणलेले पो.ख क्षेत्र-0.20 दुरूस्ती नुसार लागवडी खालील क्षेत्र -0.20 हे. आर पो.ख. क्षेत्र-0.00 हे. आर आकार-0.52 रु पैसे\nअ क्र 2 जमीन धारकाचे नाव-प्रशांत पांडुरंग गुंड गट नं 259 सद्य स्थितिनुसार लागवडी खालील क्षेत्र -0.00 हे आर पो.ख.क्षेत्र-0.20 हे. आर आकार-0.00रु पैसे दुरूस्ती नुसार लागवडी खालील आणलेले पो.ख क्षेत्र-0.18 दुरूस्ती नुसार लागवडी खालील क्षेत्र -0.18 हे. आर पो.ख. क्षेत्र-0.02 हे. आर आकार-0.47 रु पैसे\nअ क्र 3 जमीन धारकाचे नाव-शरद पांडुरंग गुंड गट नं 259 सद्य स्थितिनुसार लागवडी खालील क्षेत्र -0.79 हे आर पो.ख.क्षेत्र-0.21 हे. आर आकार-3.21रु पैसे दुरूस्ती नुसार लागवडी खालील आणलेले पो.ख क्षेत्र-0.21 दुरूस्ती नुसार लागवडी खालील क्षेत्र -1.00 हे. आर पो.ख. क्षेत्र-0.00 हे. आर आकार-3.76 रु पैसे\n(मा. तहसिलदार साहेब यांचे आदेशावरून नोंद केली असे.)",
  "talathi": "प्रवेश संजय नपते"
}
