{
  "village_code": "273000030369050000",
  "village_name": "अलीपूर",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3382,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:46:36Z",
  "surveys": [
    "98/4/5/65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रं 11 सोलापुर\nआदेश क्रमांक : उभसु/11/एसआर/17/2022\nआदेश दिनांक : 28.5.2025\nमा उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रं 11 सोलापुर यांच्या कडील आदेश क्रमांक : उभसु/11/एसआर/17/2022 दिनांक : 28.5.2025 नुसार मौजे अलीपुर येथील गट नं 98/4/5/65 मधील इतर हक्कात असलेला सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय (mort\u0026h) भारत सरकार - हा शेरा आदेशावरुन कमी करण्यात आला",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
