{
  "village_code": "273000030369060000",
  "village_name": "खांडवी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:55:57Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून घेणार :शिवशक्ती अर्बन को ऑ.बँक मर्यादित बार्शी , बार्शी\nलिहून देणार : नरसिंह रामलिंग राऊत,कृष्णा रामलिंग राऊतरा. खांडवी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 6985 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन अमोल प्रल्हाद पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 531/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "अश्विनी नारायण फपाळ"
}
