{
  "village_code": "273000030369080000",
  "village_name": "उपळाई (ठों)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे :;",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:49:51Z",
  "surveys": [
    "314/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे :; फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 :; माहिती मिळालेचा दिनांक: 26/10/2026\nगहाण मुक्ती दस्त करून देणार : मनोरमा को ऑप बँक लि सोलापूर, शाखा मुख्य कार्यालय, सोलापूर तर्फे अधिकारी/प्रतिनीधी बसलिंगप्पा विरभद्रप्पा धमगुंडे\nगहाण मुक्ती दस्त करून घेणार : सुभाष सदाशिव चव्हाण.\nयांनी मौजे उपळाई ठोंगे येथील सर्व्हे क्रमांक :314/2\nतपशिल : प्रमाणे सुभाष सदाशिव चव्हाण; यानी मनोरमा को ऑप बँक लि सोलापूर, शाखा मुख्य कार्यालय, सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2,00,00,000 (अक्षरी दोन कोटी रुपये कर्ज घेवून/सहकर्जदार म्हणून गहाणखत करुन दिले होते\nघेतलेला बोजा सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-3 यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र 8745/2026 दिनांक 12/6/2026 नुसार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय बार्शी यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र क्र 8745/2026 दिनांक 12/6/2026 ची नक्कल व बँक कडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश पुंजाराम महाजन"
}
