{
  "village_code": "273000030369090000",
  "village_name": "शेंद्री",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:47:43Z",
  "surveys": [
    "14/1/ई",
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव\nलिहुन घेणार : संतोष सोपान कोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 399 वर फेरफार क्रमांक 3934 ने घेतलेला बोजा विक्री अधिकारी उस्मानाबाद जनता सहकारी बँक ली , उस्मानाबाद यांचा जप्ती बोजा रु 890177 दि. 22/07/2024 संतोष सोपान कोरे यांच्या नावे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर कृष्णा जाधव"
}
