{
  "village_code": "273000030369100000",
  "village_name": "वांगरवाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1778,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:44:22Z",
  "surveys": [
    "224/1/ब",
    "224/2/ब",
    "224/4/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. भगवंत सहकारी नागरी पतसंस्था मर्या. बार्शी शाखा सुभाष नगर, बार्शी तर्फे शाखाधिकारी प्रशांत चंद्रकांत पाटील\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय एकनाथ जगताप ,राधिका दत्तात्रय जगताप रा. वांगरवाडी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7740-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/1/ब, 224/2/ब, 224/4/ब क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय एकनाथ जगताप ,राधिका दत्तात्रय जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नलावडे अमर जयसिंगराव"
}
