{
  "village_code": "273000030369100000",
  "village_name": "वांगरवाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1780,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "न्यायालय आदेश",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:44:22Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार-न्यायालय आदेश\nबार्शी येथील मे सिव्हिल जज ज्युनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्टात वादी- रविकांत बप्पासाहेब साळुंके तसेच प्रतिवादी- १) बप्पासाहेब साहेबराव साळुंके २) दिलीप बप्पासाहेब साळुंके ३) श्रीकांत आप्पासाहेब साळुंके यांचा रे. मु.नं. ७२/२०२४ दि.१४/०३/२०२६ अन्वये मौजे वांगरवाडी ता बार्शी येथील गट नंबर २६ चा दावा दाखल केलेला होता. त्याची तडजोड पुरसिस खालील प्रमाणे-\n1 ) रविकांत बप्पासाहेब साळुंके ,बप्पासाहेब साहेबराव साळुंके, दिलीप बप्पासाहेब साळुंके यांना गट नंबर २६ पै ०.६० हे आर ०.०० पो ख २.०० आकार - मधील बाजूचे क्षेत्र\n2 ) श्रीकांत आप्पासाहेब साळुंके गट नंबर २६ पै १.६७ हे आर ०.०१ पो ख ५.५० आकार – उत्तर बाजूचे क्षेत्र\nश्रीकांत आप्पासाहेब साळुंके गट नंबर २६ पै ०.४४ हे आर ०.०० पो ख १.५० आकार – दक्षिण बाजूचे क्षेत्र\nइतर –\nसदर गटातील चालू पाण्याची पक्की दगडी विहीर,त्यावर ५ एचपी ईले मोटार,५०० फुट लांबीची पाइप लाइन आहे.\nसदर गटात जाणे येणे साठी वादी व प्रतिवादी यांना सामाईक रस्ता व विहीरीतील पाण्यात हिस्सा राहील.\nरु.१०० /- इतक्या शुल्काचा दिनांक २९/१०/२०२६ रोजीचा स्टॅम्प जोडला आहे",
  "talathi": "नलावडे अमर जयसिंगराव"
}
