{
  "village_code": "273000030369100000",
  "village_name": "वांगरवाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:04:22Z",
  "surveys": [
    "55/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nफेरफार प्रकार : अनोंदणीकृत\nमाहिती मिळालेली दिनांक : 02/11/2026\nफेरफार दिनांक : 03/11/2026\nमौजे वांगरवाडी येथील गट नं 55/2 क्षेत्र 3.95 हे आर पो ख 0.02 एकूण क्षेत्र 3.97 हे आर आकारणी 11.50 वरील खातेदार गणेश तुकूबचंद उर्फ टुकुमदास गुंदेचा(खांडवीकर) यांचा मृत्यू दि.01/09/2026 रोजी झाला असून तत्पूर्वी दि.17/11/2025 रोजी मृत्यूपत्र करून सदर मिळकत संपूर्ण क्षेत्र त्यांचे पश्चात नातू देवेंद्र योगेश गुंदेचा,देवांश योगेश गुंदेचा,गौतम सुदर्शन गुंदेचा व प्रथम सुदर्शन गुंदेचा यांना मृत्युपत्राद्वारे बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यालगत समान चार भागात अशी उत्तर-दक्षिण लांबीची पट्टी साधारण 21 मीटर(रुंदीचे समान चार भागप्रमाणे) रुंद व अंदाजे 500 मीटर लांब,प्रत्येकाला अनुक्रमे बार्शी ते कुर्डुवाडीकडे असे चौघात वरीलप्रमाणे विभाजनानुसार मालकी हक्कत दिलेले आहे.\nअर्जदार देवेंद्र योगेश गुंदेचा यांनी अर्ज,मृत्यूपत्राची सत्यप्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "नलावडे अमर जयसिंगराव"
}
