{
  "village_code": "273000030369120000",
  "village_name": "श्रीपतपिंपरी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7425,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:49:52Z",
  "surveys": [
    "658/2",
    "660",
    "677",
    "682",
    "683",
    "684"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक शाखा माढा\nगहाणखत लिहुन देणार : भीमराव अर्जुन पिंगळे ,लोचना भिमराव पिंगळे रा. श्रीपतपिंपरी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7327-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 840000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 658/2, 660, 677, 682, 683, 684 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भीमराव अर्जुन पिंगळे ,लोचना भिमराव पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 840000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर कृष्णा जाधव"
}
