{
  "village_code": "273000030369120000",
  "village_name": "श्रीपतपिंपरी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:49:52Z",
  "surveys": [
    "870/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 870/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2180 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला रंजना भालचंद्र येवारे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. मौजे श्रीपत पिंपरी येथील गट क्र 870/2, वरील फेरफार क्रमांक 21 80 नुसार रजिस्टर वाटणी पत्र झालेली असून त्यापैकी गट क्रमांक 870/2 मध्ये संदीप रामचंद्र व्यवहारे अ.पा.क.आई रंजना रामचंद्र व्यवहारे अशी नोंद असून त्याचा अंमल हस्तलिखित सातबारा सदरी झालेली असून सदरचा सातबारा हा ऑनलाईन संगणीकृत करतानाअ.पा.क. असा अंमल झाला नसून सदरचा अ.पा.क. शेरा अर्जदार यांच्या अर्जावरून व वयाच्या पुराव्यावरून व हस्तलिखित सातबारा व फेरफार क्र2180 नुसार अ.पा.क.रंजना भालचंद्र व्यवहारे अशी नोंद कमी करण्यात येत आहे",
  "talathi": "समीर कृष्णा जाधव"
}
