{
  "village_code": "273000030369120000",
  "village_name": "श्रीपतपिंपरी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:49:52Z",
  "surveys": [
    "421"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : कॅनेरा बँक , बार्शी\nलिहून देणार : सौदागर छबु ताकभाते रा. श्रीपतपिंपरी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 421 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनेरा बँक यांचेकडील पत्र संदर्भ KCC/7764/2026/12/SCT दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर कृष्णा जाधव"
}
