{
  "village_code": "273000030369130000",
  "village_name": "गुळपोळी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3965,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:31Z",
  "surveys": [
    "369/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : श्रीकांत नेमिनाथ शेटफळकर रा. गुळपोळी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 6998-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369/2 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत नेमिनाथ शेटफळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आण्णासाहेब बिभिषण नटवे"
}
