{
  "village_code": "273000030369130000",
  "village_name": "गुळपोळी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3969,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:31Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा वैराग\nगहाणखत लिहुन देणार : शशीकांत भास्कर चिकणे रा. गुळपोळी यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2372-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशीकांत भास्कर चिकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आण्णासाहेब बिभिषण नटवे"
}
