{
  "village_code": "273000030369130000",
  "village_name": "गुळपोळी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:58:31Z",
  "surveys": [
    "62/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nमा. तहसिलदार साहेब बार्शी यांचेकडील आदेश क्रमांक क्रं./कुळकायदा/४३/एसआर/०८/२६ दि. ३०/०९/२०२६ नुसार मौजे गुळपोळी येथील गट नं. ६२/२/१ क्षेत्र २/४५ आर पो. ख. 0.२७ आर आकार २/१७ पैसे या गटाचे वरील आदेशान्वये महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१ (ई ऑफिस क्र.१३७९२३४) दि. १६/०७/२०२६ मधील मुद्दा क्र. ०१ नुसार ३२ म नुसार कुळास जमीन मिळालेचा १० वर्षाचा कालावधी संपल्यावर म.कु.अ.१९४८ चे कलम ४३ चे पो.क.१ मधील दुसऱ्या परंतुकाखालील खंड क वगळल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. ज्याअर्थी, सबब अर्जदार श्री बजरंग अभिमान लोहार यांचा दि. ०३/०८/२०२६ रोजीचा अर्ज यांचे विनंतीनुसार मौजे गुळपोळी ता. बार्शी येथील गट नं. ६२/२/१ चे इतर हक्कातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन हस्तांतरणास बंदी व भूसंपादन कायदा कलम-४ चा शेरे कमी करण्याबाबत तसेच सदर जमीनीचे भूधारणा पद्धतीमधील भोगवटदार-२ ऐवजी भोगवटदार-१ असा बदल करणेबाबत ग्राम महसूल अधिकारी गुळपोळी यांना आदेशित करत आहे. वरील आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.",
  "talathi": "आण्णासाहेब बिभिषण नटवे"
}
