{
  "village_code": "273000030369180000",
  "village_name": "घाणेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5745,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:59:40Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :आदेश क्र.कुळकायदा /14/एस आर/19/2025.\nआदेश दिनांक : 25/08/2026\nतहसिलदार तहसील कार्यालय बार्शी यांचेकडील आदेश क्र.कुळकायदा /14/एस आर/19/2025.\nनुसार मौजे घाणेगाव येथील जमीन गट नंबर 104 च्या इतर अधिकारातील सिद्राम धोंडय्या स्वामी स सा कुळ हा शेरा\nकमी करण्यात येत आहे अशा आशयाचा आदेश प्राप्त झालेने मौजे घाणेगाव येथील जमीन गट नंबर 104 च्या इतर अधिकारातील\nसिद्राम धोंडय्या स्वामी स सा कुळ हा शेरा कमी करण्यात आला.\nआदेश क्र.कुळकायदा /14/एस आर/19/2025.दिनांक 25/082026 नुसार नोंद",
  "talathi": "सचिन संजय गोडगे"
}
