{
  "village_code": "273000030369180000",
  "village_name": "घाणेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5756,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:27:53Z",
  "surveys": [
    "211",
    "221",
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. 599/2025 .\nआदेश दिनांक : 13/09/2025\nबार्शी येथील मे. सिव्हिल जज्ज ज्जु डी यांचे कोर्टातील रे.मु.नं. 599/2025 नुसार मौजे घाणेगाव\nयेथील वाटप खालील प्रमाणे\nवादी:- बालाजी शिवाजी पांढरमिसे प्रतिवादी 1)नारायण शिवाजी पांढरमिसे प्रतिवादी 2) कौशल्या दत्ता वाघमोडे व प्रतिवादी 4) सखुबाई शिवाजी पांढरमिसे यांना जमीन गट नंबर 211 क्षेत्र 0.50 आर पो ख 0.02 आकार 0.39 पै तसेच\nजमीन गट नंबर 221 क्षेत्र 0.58.50 आर आकार 0.36 पै दिशा उत्तर बाजू तसेच जमीन गट नंबर 233 क्षेत्र 0.83 आर आकार 0.58 पै दिशा पश्चिम बाजू\nप्रतिवादी 3 ) पोपट रामभाऊ पांढरमिसे यांना जमीन गट नंबर 221 क्षेत्र 0.58.50 आर आकार 0.36 पै दिशा दक्षिणेकडील बाजू तसेच जमीन गट नंबर 233 क्षेत्र 0.83 आर आकार 0.58 पै दिशा पूर्वेकडील बाजू\nजमीन गट नंबर 211 मध्ये एक चालू पाण्याची विहीर व बोअर यातील वादी व प्रतिवादी नं 1,2,4 यांचा सामाईकात एकत्रात मिळून 1/2 हिस्सा व प्रतिवादी नं 3 यांचा स्वतंत्र 1/2 हिस्सा देण्यात आलेला आहे ,\nप्रतिवादी 3 ) पोपट रामभाऊ पांढरमिसे यांनी जमीन गट नंबर 211 मध्ये येणारा हिस्सा प्रतिवादी 1,2,4 चे हक्कात स्वखुशीने,स्वखुशीने विनामोबदला सोडून दिला आहे\nतडजोड पुरसीस सोबत खातेदार यांनी पद्मिन रामभाऊ पांढरमिसे यांचा मयत दाखला जोडला आहे\nबार्शी येथील मे. सिव्हिल जज्ज ज्जु डी यांचे कोर्टातील रे.मु.नं. 599/2025 . तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील चु मु शु प्र क्र 1053 /2026 दि 27/01/2026 CNR-MH0157068332025U नुसार नोंद",
  "talathi": "सचिन संजय गोडगे"
}
