{
  "village_code": "273000030369180000",
  "village_name": "घाणेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:27:53Z",
  "surveys": [
    "434/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nगहाण मुक्ती दस्त करून देणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा वैराग तर्फे प्रतिनिधी श्री योगेश तानाजीराव शिंदे\nगहाण मुक्ती दस्त करून घेणार : लालासाहेब शिवाजी गोसावी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 434/1 तपशिल : प्रमाणे लालासाहेब शिवाजी गोसावी यांनी जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा वैराग यांच्या कडुन रक्कम रुपये 2,00,000/-रु दस्त क्रमांक 1387/2013 दिनांक 11/10/2013 व रक्कम रुपये 3,00,000/- रु\nसाठी दस्त क्रमांक 2805/2021 नुसार दिनांक 23/03/2021 असे एकूण 5,00,000/- कर्ज रकमेसाठी गहाणखत करुन दिले होते.त्याचा फेरफार क्रमांक 3262 व 5044 असून\nवरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दुय्यम निबंधक कार्यालय वैराग यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र 2090 दिनांक 09/09/2026 नुसार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nअर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय वैराग यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र 2090 दिनांक 09/09/2026 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन संजय गोडगे"
}
