{
  "village_code": "273000030369190000",
  "village_name": "मानेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:46Z",
  "surveys": [
    "216/2/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून देणार : विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टिस्टेट कॉ ऑप सोसायटी लि बार्शी\nलिहून घेणार : शंकर सौदागर मुसळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 216/2/13 तपशिल : मा. विशेष वसुली अधिकारी द्वारा श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप सोसायटी लि. बार्शी शाखा – वैराग यांचा जप्ती बोजा रक्कम रु. 146828/- कर्जदार श्री गोरखनाथ आप्पाराव पाखरे यांचा जमीनदार श्री शंकर सौदागर मुसळे यांचे हिश्यावर - 7108\nमा. विशेष वसुली अधिकारी द्वारा श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप सोसायटी लि. बार्शी शाखा – वैराग यांचा स्थावर मिळकत जप्ती बोजा रक्कम रु 163763 -/ व त्यावरील बोजा रक्कम वसूल करण्यासाठी सदर मिळकत जप्त -/ कर्जदार -गोरखनाथ अप्पाराव पाखरे यांचे यांचे जामीनदार शंकर सौदागर मुसळे यांचे नावे - 7307\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टिस्टेट कॉ ऑप सोसायटी लि बार्शी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल कुबेर भोसकर"
}
